Sapphire Superspeciality Clinic

For Appointment

+91 85306 25353

Ground Floor, Karmaa Pinnacle Appartment, ASHOKA MARG B6 and B7, near Ashoka Mithai Junction, Nashik - 422011

FAQ’s

1. Shall I try non-surgical attempts for Morbid obesity?

Increase in morbid obesity causes increase in metabolism deterioration and hormonal changes which are resistant to non-surgical treatments.Loosing 1 kg per month with non-surgical attempts for more than 20-25 kg excess weight becomes impractical.Non-surgical attempts have high chances of unsatisfactory weight loss, weight stagnancy and weight regain once the attempt is discontinued.

2. Is pregnancy safe after Bariatric surgery?

Pregnancy with morbid obesity can be difficult to plan as well as can lead to gestational diabetes, may need c-section instead of normal delivery, foetal macrosomia which can predispose the baby to obesity even early, nutritional deficiencies, etc.Bariatric surgery before pregnancy can help improve egg formation and fertility so as to increase the chances of conception.Also, the improvement in the nutritional profile of after bariatric surgery helps in a healthy pregnancy.Pregnancy after bariatric surgery is even more safe.

3. पोटाचा हर्निया म्हणजे काय?

पोटाचा हर्निया हे पोटाच्या स्नायूंच्या कमकुवतपणामुळे तयार झालेला फुगा किव्हा गाठ .ह्या फुग्यामुळे रोजच्या कामामधे हर्निया च्या ठिकाणी फुगा येणे, पोटात दुखणे अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात.हा त्रास विशेष करून जड उचल्यावर कामकेल्यावर वाढतो.

4. पोटाच्या हर्निया चे प्रकार कोणते?

पोटाचा हर्निया कुठे तयार होतो त्यावर त्याचे प्रकार असतात.
1) पोटाच्या वरच्या भागात - Apgastric
2) बेंबीचा. - Umbilical
3) जुन्या ऑपरेशनच्या जागी - INCISIONAL

5. मला हर्निया चा त्रास आहे का?

हर्नियाची गाठ त्वचेचा फुगा म्हणून लक्षात येते कालांतराने ह्या फुग्याच्या किव्हा गाठी च्या ठिकाणी दुखू लागते. विषता: दिवसाच्या शेवटी ह्या फुग्याचा आकार वाढतो.जर पोटाच्या आतील आतडी किंवा चरबी ह्या फुग्यात येऊन अडकल्यास उलटी होऊन पोटात दुखते. गाठीच्या वरच्या त्वचेवर सूज येते आणि गाठीचा आकार कमी न होता तसाच राहतो, अश्या स्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.